११६. नि:शब्द मी
नि:शब्द तारा नि:शब्द वारा
नि:शब्द आहे समुद्र खारा
नि:शब्द झरा नि:शब्द धारा
नि:शब्द आहे भवताल सारा
नि:शब्द झाडे नि:शब्द वेली
नि:शब्द आहे सारे रान
नि:शब्द पशू नि:शब्द पक्षी
नि:शब्द आहे सारे गान
नि:शब्द डोंगर नि:शब्द द-या
नि:शब्द आहे सारी भूमी
नि:शब्द नाती नि:शब्द गोती
नि:शब्द मौनात नि:शब्द मी
--- लबाड बोका
नि:शब्द तारा नि:शब्द वारा
नि:शब्द आहे समुद्र खारा
नि:शब्द झरा नि:शब्द धारा
नि:शब्द आहे भवताल सारा
नि:शब्द झाडे नि:शब्द वेली
नि:शब्द आहे सारे रान
नि:शब्द पशू नि:शब्द पक्षी
नि:शब्द आहे सारे गान
नि:शब्द डोंगर नि:शब्द द-या
नि:शब्द आहे सारी भूमी
नि:शब्द नाती नि:शब्द गोती
नि:शब्द मौनात नि:शब्द मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा