११७. अधोगती
होता मराठा लढवय्या
पण परक्यांचा लाचार
शिवरायांनी दिला त्याला
स्वाभिमानाचा विचार
पेटून उठला मग मराठा
दिले झुगारून पारतंत्र्य
पराक्रमाने मिळवले त्याने
महाराष्ट्राचे स्वातंत्र्य
विसरला जेव्हा मराठा
शिवरायांची नीती
आपोआपच पडली त्याला
इंग्रजांची भीती
झाला गुलाम इंग्रजांचा
अजूनही आहे गुलाम
लाचारीने वागतो आज
पुन्हा एकदा खुलेआम
आज मागतोय आरक्षण मराठा
उद्या कदाचित मागेल भिक
शिवरायांकडून तरी मराठ्या
काहीतरी शिक
--- लबाड बोका
होता मराठा लढवय्या
पण परक्यांचा लाचार
शिवरायांनी दिला त्याला
स्वाभिमानाचा विचार
पेटून उठला मग मराठा
दिले झुगारून पारतंत्र्य
पराक्रमाने मिळवले त्याने
महाराष्ट्राचे स्वातंत्र्य
विसरला जेव्हा मराठा
शिवरायांची नीती
आपोआपच पडली त्याला
इंग्रजांची भीती
झाला गुलाम इंग्रजांचा
अजूनही आहे गुलाम
लाचारीने वागतो आज
पुन्हा एकदा खुलेआम
आज मागतोय आरक्षण मराठा
उद्या कदाचित मागेल भिक
शिवरायांकडून तरी मराठ्या
काहीतरी शिक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा