११८. आत्मशोध
तो धगधगणारा सूर्य
असेन मी किंवा
मंद तेजाने प्रकाशणारा
असेन मी दिवा
असेन मी नक्कीच
कोणासाठी नाहीतरी
असेल माझ्या जन्माचे
प्रयोजनही काहीतरी
घेतला पाहिजे शोध
एकदा त्या कारणाचा
लागेल कारणी जन्म
होईल सोहळा मरणाचा
--- लबाड बोका
तो धगधगणारा सूर्य
असेन मी किंवा
मंद तेजाने प्रकाशणारा
असेन मी दिवा
असेन मी नक्कीच
कोणासाठी नाहीतरी
असेल माझ्या जन्माचे
प्रयोजनही काहीतरी
घेतला पाहिजे शोध
एकदा त्या कारणाचा
लागेल कारणी जन्म
होईल सोहळा मरणाचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा