१२२. ओळख
कशास पुसता नाव माझं
कशास पुसता गाव
पहा कसा आणतो मी
तत्ववेत्त्याचा आव
तुमच्यासारखाच माणूस मी
तिच माझी ओळख
माणसा माणसा मधला
मिटवीन मी काळोख
मिळालाय जन्म माणसाचा
घ्या साधून मोका
मी ही करतो तेच नेहमी
आहे मी लबाड बोका
--- लबाड बोका
कशास पुसता नाव माझं
कशास पुसता गाव
पहा कसा आणतो मी
तत्ववेत्त्याचा आव
तुमच्यासारखाच माणूस मी
तिच माझी ओळख
माणसा माणसा मधला
मिटवीन मी काळोख
मिळालाय जन्म माणसाचा
घ्या साधून मोका
मी ही करतो तेच नेहमी
आहे मी लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा