स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रसिद्ध वचनावर आधारीत -
गाय हा उपयुक्त पशू आहे , आणि
गाय ही जर कोणाची माता असेल, तर ती बैलाची होय.- स्वातंत्र्यवीर सावरकर
१२३. गोमाता
गाय आहे उपयुक्त फार
म्हणतो तिला मी माता
मूत्रही तिचं पितो मी
हातही जोडतो येताजाता
बळेच काढतो दूध तिचे
वासरावरती करतो अन्याय
चरते बापडी उकिरड्यावर
खाते घाणघूण आणि काय
मी ही झालोय बैलच आता
कळतंय पण वळत नाय
सत्य सागायचं झालं तर
बैलाचीच माता असते गाय
--- लबाड बोका
गाय हा उपयुक्त पशू आहे , आणि
गाय ही जर कोणाची माता असेल, तर ती बैलाची होय.- स्वातंत्र्यवीर सावरकर
१२३. गोमाता
गाय आहे उपयुक्त फार
म्हणतो तिला मी माता
मूत्रही तिचं पितो मी
हातही जोडतो येताजाता
बळेच काढतो दूध तिचे
वासरावरती करतो अन्याय
चरते बापडी उकिरड्यावर
खाते घाणघूण आणि काय
मी ही झालोय बैलच आता
कळतंय पण वळत नाय
सत्य सागायचं झालं तर
बैलाचीच माता असते गाय
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा