१२१. तूच
या विश्वाचा निर्माता तू
तूच आहेस पालनकर्ता
भल्या बुऱ्या साऱ्याचाच
तूच आहेस कर्ताधर्ता
तूच सर्व शक्तिमान देवा
तूच आहेस विनाशक
तूच आहेस सर्वकाही
मान्य करतो बेलाशक
तुझ्यापुढे मी क्षुद्र देवा
करतो तुझा जयजयकार
होत असेल ह्याचक्षणी
कोणावर तरी अत्याचार
--- लबाड बोका
या विश्वाचा निर्माता तू
तूच आहेस पालनकर्ता
भल्या बुऱ्या साऱ्याचाच
तूच आहेस कर्ताधर्ता
तूच सर्व शक्तिमान देवा
तूच आहेस विनाशक
तूच आहेस सर्वकाही
मान्य करतो बेलाशक
तुझ्यापुढे मी क्षुद्र देवा
करतो तुझा जयजयकार
होत असेल ह्याचक्षणी
कोणावर तरी अत्याचार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा