१२६. बदनाम
खा खा खातं तोंड
करून ठेवतं काम
पोटात होते घाण आणि
बोचा उगाच बदनाम
निसर्गाचंच देणं आहे
मारतात मजा जाम
होते त्यानेच उत्पत्ती तरी
लिंग मात्र बदनाम
खोटंच वागला राम आणि
खोटंच वागला शाम
सत्य तेच बोलतो तरी
बोकाच होतो बदनाम
--- लबाड बोका
खा खा खातं तोंड
करून ठेवतं काम
पोटात होते घाण आणि
बोचा उगाच बदनाम
निसर्गाचंच देणं आहे
मारतात मजा जाम
होते त्यानेच उत्पत्ती तरी
लिंग मात्र बदनाम
खोटंच वागला राम आणि
खोटंच वागला शाम
सत्य तेच बोलतो तरी
बोकाच होतो बदनाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा