१३०. महात्मा
आहेत काही दोस्त माझे
आहेत काही दुश्मन
दोघांवरही करतो प्रेम
आहे तसाच मी पण
हसतात काही पाठीमागून
वाटतं त्यांना बरं
जेव्हा केव्हा चुकून कधी
होतं माझं बुरं
जळतात काही माझ्यावर
करतात माझा राग
तरीही वागतो प्रेमाने मी
आणीन त्यांना जाग
अशीच आहे शिकवण मला
असेच आहेत संस्कार
महात्माच तर आहे मी
करा माझा तिरस्कार
--- लबाड बोका
आहेत काही दोस्त माझे
आहेत काही दुश्मन
दोघांवरही करतो प्रेम
आहे तसाच मी पण
हसतात काही पाठीमागून
वाटतं त्यांना बरं
जेव्हा केव्हा चुकून कधी
होतं माझं बुरं
जळतात काही माझ्यावर
करतात माझा राग
तरीही वागतो प्रेमाने मी
आणीन त्यांना जाग
अशीच आहे शिकवण मला
असेच आहेत संस्कार
महात्माच तर आहे मी
करा माझा तिरस्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा