१३३. पाणी प्रदूषण
फिरतो पाण्यासाठी वणवण
धुंडतो दिशा दाही
पिण्यालायक शुद्ध पाणी
कुठेच मिळत नाही
रसायनं सोडलीत नद्यांमध्ये
नाल्यांची झालीत गटारं
समुद्राचंही झालंय डबकं
पाणीच मेलंय ठार
पुढारला आहे देश आता
मानतो आम्ही भूषण
असलं कसलं पुढारलेपण
पाण्यातही आहे प्रदूषण
--- लबाड बोका
फिरतो पाण्यासाठी वणवण
धुंडतो दिशा दाही
पिण्यालायक शुद्ध पाणी
कुठेच मिळत नाही
रसायनं सोडलीत नद्यांमध्ये
नाल्यांची झालीत गटारं
समुद्राचंही झालंय डबकं
पाणीच मेलंय ठार
पुढारला आहे देश आता
मानतो आम्ही भूषण
असलं कसलं पुढारलेपण
पाण्यातही आहे प्रदूषण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा