१३७. शोक
तसं आमचं नातं
होतं खूप जुनं
तिच्याशिवाय आता
वाटतं खूप सुनं
तिच तर होती एक
जगण्याचं कारण
बरं होईल आलं तर
मला देखील मरण
ती गेली आणि
एकटा मी पडलो
पुऱ्या आयुष्यात तसा
एकदाच मी रडलो
--- लबाड बोका
तसं आमचं नातं
होतं खूप जुनं
तिच्याशिवाय आता
वाटतं खूप सुनं
तिच तर होती एक
जगण्याचं कारण
बरं होईल आलं तर
मला देखील मरण
ती गेली आणि
एकटा मी पडलो
पुऱ्या आयुष्यात तसा
एकदाच मी रडलो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा