१३९. देव कण
लपून बसला होता
शोधून काढावा लागला
देव देव म्हणताना हा
चोरासारखा वागला
केवढा अफाट खर्च
केवढी अचाट बुद्धी
करील का पण हा
अंतरात्म्याची शुद्धी
कळेल म्हणतात आता
विश्वनिर्मितीचं रहस्य
अजून नाही कित्येकांच्या
ओठांवर साधं हास्य
--- लबाड बोका
लपून बसला होता
शोधून काढावा लागला
देव देव म्हणताना हा
चोरासारखा वागला
केवढा अफाट खर्च
केवढी अचाट बुद्धी
करील का पण हा
अंतरात्म्याची शुद्धी
कळेल म्हणतात आता
विश्वनिर्मितीचं रहस्य
अजून नाही कित्येकांच्या
ओठांवर साधं हास्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा