१४०. शहाणपण
वाटतं इथे प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी चुका हातून
करतात तरी बहाणे
वाईट नसतं कोणालाही
मनापासून चहाणे
वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे
जरूरी असतं प्रत्यकाने
सतत सावध रहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाहपतित वहाणे
--- लबाड बोका
वाटतं इथे प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी चुका हातून
करतात तरी बहाणे
वाईट नसतं कोणालाही
मनापासून चहाणे
वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे
जरूरी असतं प्रत्यकाने
सतत सावध रहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाहपतित वहाणे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा