१४१. आशय
वाटल्या जरी सारख्या
कविता माझ्या सगळ्या
आशयाने असतात मात्र
एकमेकींपासून वेगळ्या
मांडतो मी कवितेमधून
काही ना काही आशय
आशयामुळेच तर येतो
लक्षात सहज विषय
आशयहीन काव्य म्हणजे
आत्म्याशिवाय काया
भले भले गेले इथे
आशयाविन वाया
--- लबाड बोका
वाटल्या जरी सारख्या
कविता माझ्या सगळ्या
आशयाने असतात मात्र
एकमेकींपासून वेगळ्या
मांडतो मी कवितेमधून
काही ना काही आशय
आशयामुळेच तर येतो
लक्षात सहज विषय
आशयहीन काव्य म्हणजे
आत्म्याशिवाय काया
भले भले गेले इथे
आशयाविन वाया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा