१४५. झोप
जगण्याच्या या धकाधकीत
असतो मनातून दुख्खी
झोपेमध्येच असतो खरा
माणूस एकदम सुखी
झोपच करते ताजंतवानं
झोपेतच मिळते विश्रांती
झोपेमध्येच मिळते मनाला
एक अद्भुत दैवी शांती
कष्ट करून घाम गाळून
लागते कशी गाढ झोप
लांड्या लबाड्या केल्या तर
झोपेचाच होतो कोप
--- लबाड बोका
जगण्याच्या या धकाधकीत
असतो मनातून दुख्खी
झोपेमध्येच असतो खरा
माणूस एकदम सुखी
झोपच करते ताजंतवानं
झोपेतच मिळते विश्रांती
झोपेमध्येच मिळते मनाला
एक अद्भुत दैवी शांती
कष्ट करून घाम गाळून
लागते कशी गाढ झोप
लांड्या लबाड्या केल्या तर
झोपेचाच होतो कोप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा