१५७. झपाटलेला
साद घालूनी खुणावतात मला
चित्र विचित्र आवाज कधी
निघतो मग मी असतो तसाच
कल्लोळ उठतो डोक्यामधी
हिंडतो मी बेभान असा
डोंगर दऱ्या समुद्र तटी
हिंस्त्र श्वापदे कधी पिशाच्चे
येतात माझ्या अंग चटी
भटकतो रानोमाळ रात्रंदिवस
वाटत नाही मला भीती
झपाटलेलाच आहे मी
दिसते मला अदृश्य मिती
--- लबाड बोका
साद घालूनी खुणावतात मला
चित्र विचित्र आवाज कधी
निघतो मग मी असतो तसाच
कल्लोळ उठतो डोक्यामधी
हिंडतो मी बेभान असा
डोंगर दऱ्या समुद्र तटी
हिंस्त्र श्वापदे कधी पिशाच्चे
येतात माझ्या अंग चटी
भटकतो रानोमाळ रात्रंदिवस
वाटत नाही मला भीती
झपाटलेलाच आहे मी
दिसते मला अदृश्य मिती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा