१६०. डूख
खूप केली दुनियादारी
काही उपयोग नाही झाला
एवढं करून सुद्धा जो तो
माझ्यावरच उलटला
बघून घेईन एकेकाला
लावीन सगळं भरायला
होऊन जाऊ दे व्हायचं ते
तयार आहे मी मरायला
बघतात अजूनही साले
अपमान माझा करायला
मी ही शिकलो आहे आता
बरोब्बर डूख धरायला
--- लबाड बोका
खूप केली दुनियादारी
काही उपयोग नाही झाला
एवढं करून सुद्धा जो तो
माझ्यावरच उलटला
बघून घेईन एकेकाला
लावीन सगळं भरायला
होऊन जाऊ दे व्हायचं ते
तयार आहे मी मरायला
बघतात अजूनही साले
अपमान माझा करायला
मी ही शिकलो आहे आता
बरोब्बर डूख धरायला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा