१६१. स्वप्रेम
आहे अजून एकटाच मी
मनही आहे अजून एकाकी
म्हणून सुद्धा असेल कदाचित
मनास माझ्या आहे तकाकी
वाढले आहे वय माझे
तरूण आहे मन अजून
करत नाही पर्वा जगाची
अजून रहातो पूरा सजून
आहेत माणसं खूप तशी
वाटत नाही कुणाचा नेम
मीच करतो माझ्यावर मग
मनापासून खूप प्रेम
--- लबाड बोका
आहे अजून एकटाच मी
मनही आहे अजून एकाकी
म्हणून सुद्धा असेल कदाचित
मनास माझ्या आहे तकाकी
वाढले आहे वय माझे
तरूण आहे मन अजून
करत नाही पर्वा जगाची
अजून रहातो पूरा सजून
आहेत माणसं खूप तशी
वाटत नाही कुणाचा नेम
मीच करतो माझ्यावर मग
मनापासून खूप प्रेम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा