१५९. शून्य मी
शून्य वेळ शून्य काळ
मोजतो हे शून्य मी
शून्यातून शून्य गेले
राहिलेले शून्य मी
शून्य या नजरेतून
पाहतो हे शून्य मी
हे ही शून्य, ते ही शून्य
शून्यातील शून्य मी
शून्य ह्या पोकळीतील
अनुभवतो शून्य मी
शून्य आहे शून्य सारे
एक शून्य, शून्य मी
--- लबाड बोका
शून्य वेळ शून्य काळ
मोजतो हे शून्य मी
शून्यातून शून्य गेले
राहिलेले शून्य मी
शून्य या नजरेतून
पाहतो हे शून्य मी
हे ही शून्य, ते ही शून्य
शून्यातील शून्य मी
शून्य ह्या पोकळीतील
अनुभवतो शून्य मी
शून्य आहे शून्य सारे
एक शून्य, शून्य मी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा