१६२. बाता
शोधतो आहे कधीपासून
दिवस रात्र दिशा दाही
देव खरंच असतो का
कोणालाच माहित नाही
विचारतो मी ज्याला त्याला
देव दिसला का कधी
नाहीच म्हणून सागतो जो तो
मलाच काढतो वेड्यामधी
काय सांगू तुम्हाला मी
खरंच झालोय वेडा आता
देव भेटलाय म्हणून सांगतो
मीच मारतो आता बाता
--- लबाड बोका
शोधतो आहे कधीपासून
दिवस रात्र दिशा दाही
देव खरंच असतो का
कोणालाच माहित नाही
विचारतो मी ज्याला त्याला
देव दिसला का कधी
नाहीच म्हणून सागतो जो तो
मलाच काढतो वेड्यामधी
काय सांगू तुम्हाला मी
खरंच झालोय वेडा आता
देव भेटलाय म्हणून सांगतो
मीच मारतो आता बाता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा