१६७. उपाय
दगडावरती डोकं आपटून
दगड फुटत नसतो
काट्यानेच तर नेहमी
काटा काढायचा असतो
झालं ते बरंच झालं
अण्णांचं आंदोलन फसलं
गांधीवाद किती पोकळ आहे
हे तरी जगाला दिसलं
काँग्रेसनेच सिद्ध केलाय
गांधीवादाचा फोलपणा
आता फक्त कामी येईल
शिवरायांचा लढाऊ बाणा
--- लबाड बोका
दगडावरती डोकं आपटून
दगड फुटत नसतो
काट्यानेच तर नेहमी
काटा काढायचा असतो
झालं ते बरंच झालं
अण्णांचं आंदोलन फसलं
गांधीवाद किती पोकळ आहे
हे तरी जगाला दिसलं
काँग्रेसनेच सिद्ध केलाय
गांधीवादाचा फोलपणा
आता फक्त कामी येईल
शिवरायांचा लढाऊ बाणा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा