१७४. अजब
श्रीकृष्ण तर होता
मुलखाचा वस्ताद
आम्ही वागलो तसं तर
आम्हाला मिळतो प्रसाद
कृष्णाने केले उघड उघड
प्रेमचाळे गोपिकांशी
आमची मात्र पडते गाठ
भलत्या भलत्या कोपिकांशी
राधा होती विवाहीत
आणि कृष्णापेक्षा मोठी
तरी करतात उदो उदो
घेतात नाव ओठी
--- लबाड बोका
श्रीकृष्ण तर होता
मुलखाचा वस्ताद
आम्ही वागलो तसं तर
आम्हाला मिळतो प्रसाद
कृष्णाने केले उघड उघड
प्रेमचाळे गोपिकांशी
आमची मात्र पडते गाठ
भलत्या भलत्या कोपिकांशी
राधा होती विवाहीत
आणि कृष्णापेक्षा मोठी
तरी करतात उदो उदो
घेतात नाव ओठी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा