१७३. चित्र
अस्सं काहीतरी करेन की
नाव माझं गाजेल
तिन्ही लोकांत मग
डंका माझा वाजेल
एवढा मोठा होईन की
आनंद उरी दाटेल
एक दिवस त्यांना
अभिमान माझा वाटेल
कल्पनेने बघतो मी
भविष्यातलं चित्र
आनंदाने नाचतील माझी
स्वर्गामधली पितरं
--- लबाड बोका
अस्सं काहीतरी करेन की
नाव माझं गाजेल
तिन्ही लोकांत मग
डंका माझा वाजेल
एवढा मोठा होईन की
आनंद उरी दाटेल
एक दिवस त्यांना
अभिमान माझा वाटेल
कल्पनेने बघतो मी
भविष्यातलं चित्र
आनंदाने नाचतील माझी
स्वर्गामधली पितरं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा