१८२. एकरूप
कधी काळी माझं देखिल
चारित्र्य होतं शुद्ध
बोलत होतो जेव्हा मी
बोबडा आणि अशुद्ध
कळू लागल्यापासून मात्र
कळल्या नसत्या गोष्टी
लाभली मग आयुष्याला
एक भलतीच दृष्टी
वाढता वाढता झालो मोठा
झालो पुरता चारित्र्यहिन
होता येतं आता मला
कृष्णचरित्रामध्ये तल्लीन
--- लबाड बोका
कधी काळी माझं देखिल
चारित्र्य होतं शुद्ध
बोलत होतो जेव्हा मी
बोबडा आणि अशुद्ध
कळू लागल्यापासून मात्र
कळल्या नसत्या गोष्टी
लाभली मग आयुष्याला
एक भलतीच दृष्टी
वाढता वाढता झालो मोठा
झालो पुरता चारित्र्यहिन
होता येतं आता मला
कृष्णचरित्रामध्ये तल्लीन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा