१७२. त्रागा
जगण्याच्या ह्या धकाधकीत
शोधतोय तुझा ठाव
वैतागलोय मी आयुष्याला
खाऊन खाऊन घाव
रोज रोज काय असं
आयुष्य पणाला लाव
साधा श्वास घ्यायला सुद्धा
मिळत नाही वाव
असं काय करतोस देवा
थोडा तरी पाव
नसेल तसं जमत तर
घरी तरी बोलाव
--- लबाड बोका
जगण्याच्या ह्या धकाधकीत
शोधतोय तुझा ठाव
वैतागलोय मी आयुष्याला
खाऊन खाऊन घाव
रोज रोज काय असं
आयुष्य पणाला लाव
साधा श्वास घ्यायला सुद्धा
मिळत नाही वाव
असं काय करतोस देवा
थोडा तरी पाव
नसेल तसं जमत तर
घरी तरी बोलाव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा