१७१. वास्तव
काही असतात मोठे
काही असतात लहान
तरी सगळ्या हिऱ्यांची
एकच असते खाण
जन्मापासून कोणी कधी
नसतो इथे महान
ठेवावा लागतो कधी कधी
स्वाभिमानही गहाण
वागा समजुतीने नेहमी
ठेवून एवढं भान
प्रत्येक जणच असतो
कमी जास्त घाण
--- लबाड बोका
काही असतात मोठे
काही असतात लहान
तरी सगळ्या हिऱ्यांची
एकच असते खाण
जन्मापासून कोणी कधी
नसतो इथे महान
ठेवावा लागतो कधी कधी
स्वाभिमानही गहाण
वागा समजुतीने नेहमी
ठेवून एवढं भान
प्रत्येक जणच असतो
कमी जास्त घाण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा