१८०. सत्पात्र
येवोत कितीही घोर संकटं
खाऊ नका हाय
ब्राह्मणास दान द्या
एक दुभती गाय
करा होम हवन आणि
घाला देवास प्रदक्षिणा
ब्राह्मणास द्या आणिक
भरघोस अशी दक्षिणा
करा दान सत्पात्री
लाभेल तुम्हास पुण्य
माझ्या एवढा सत्पात्र
नाही कोणी अन्य
--- लबाड बोका
येवोत कितीही घोर संकटं
खाऊ नका हाय
ब्राह्मणास दान द्या
एक दुभती गाय
करा होम हवन आणि
घाला देवास प्रदक्षिणा
ब्राह्मणास द्या आणिक
भरघोस अशी दक्षिणा
करा दान सत्पात्री
लाभेल तुम्हास पुण्य
माझ्या एवढा सत्पात्र
नाही कोणी अन्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा