१८४. थांब
निघेल मार्ग काहीतरी
नको असा नको कावूस
आहेत खूप तुझ्यासारखे
नको घोर जीवाला लावूस
काय उपयोग सांग बाबा
नको असं रडगाणं गाऊस
तूच हातपाय गाळलेस तर
काय करेल म्हातारी आऊस
भरून आलंय वाटतंय आभाळ
पडेल वाटतं आता पाऊस
वाट बघ अजून थोडी
नको असा फुकट जाऊस
--- लबाड बोका
निघेल मार्ग काहीतरी
नको असा नको कावूस
आहेत खूप तुझ्यासारखे
नको घोर जीवाला लावूस
काय उपयोग सांग बाबा
नको असं रडगाणं गाऊस
तूच हातपाय गाळलेस तर
काय करेल म्हातारी आऊस
भरून आलंय वाटतंय आभाळ
पडेल वाटतं आता पाऊस
वाट बघ अजून थोडी
नको असा फुकट जाऊस
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा