२११. थोतांड
व्रत वैकल्ये उपास तापास
खरं म्हणजे आहे थोतांड
काही लबाड ऐदी लोकांनी
लावून दिलंय मागे लचांड
समस्यांवरती असतो उपाय
अमुक अमुक करा विधी
विधी केल्याने काय होतं
सिद्धच होत नाही कधी
स्वार्थ ज्यांचा असतो त्यांना
हवं असतं कर्मकांड
देव धर्म त्यांच्याच मुठीत
त्यांचीच असते लाल गांड
--- लबाड बोका
व्रत वैकल्ये उपास तापास
खरं म्हणजे आहे थोतांड
काही लबाड ऐदी लोकांनी
लावून दिलंय मागे लचांड
समस्यांवरती असतो उपाय
अमुक अमुक करा विधी
विधी केल्याने काय होतं
सिद्धच होत नाही कधी
स्वार्थ ज्यांचा असतो त्यांना
हवं असतं कर्मकांड
देव धर्म त्यांच्याच मुठीत
त्यांचीच असते लाल गांड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा