२१०. सत्य जाण
देव नसतो देवळात कधी
तिथे असते फक्त मूर्ती
देवाधर्माच्या नावाखाली
लुच्चे लफंगे पोटं भरती
खरंच असता देवळात देव
घडवली असती त्यानेच अद्दल
त्याच्याच नावाने त्याच्याच समोर
लोकांना मूर्ख बनवल्याबद्दल
पण होत नाही असं कधी
देव नसतो देवळात म्हणून
करा भक्ती देवाची पण
सत्य सुद्धा घ्या जाणून
--- लबाड बोका
देव नसतो देवळात कधी
तिथे असते फक्त मूर्ती
देवाधर्माच्या नावाखाली
लुच्चे लफंगे पोटं भरती
खरंच असता देवळात देव
घडवली असती त्यानेच अद्दल
त्याच्याच नावाने त्याच्याच समोर
लोकांना मूर्ख बनवल्याबद्दल
पण होत नाही असं कधी
देव नसतो देवळात म्हणून
करा भक्ती देवाची पण
सत्य सुद्धा घ्या जाणून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा