२०८. व्यर्थ
देव खोटा धर्म खोटा
खोटी नीती अनीती
विश्वास नव्हता ज्यांचा कुणावर
त्यांचीच ही निर्मिती
त्यांची ही तशी नव्हती चूक
माणसं शेवटी पशू जशीच
काबूत माणसांना ठेवण्यासाठी
हवी होती युक्ती अशीच
काय उपयोग झाला पण
माणसं अजून वागतात तशीच
सांगतात फक्त कारण आता
सगळं काही देवासाठीच
--- लबाड बोका
देव खोटा धर्म खोटा
खोटी नीती अनीती
विश्वास नव्हता ज्यांचा कुणावर
त्यांचीच ही निर्मिती
त्यांची ही तशी नव्हती चूक
माणसं शेवटी पशू जशीच
काबूत माणसांना ठेवण्यासाठी
हवी होती युक्ती अशीच
काय उपयोग झाला पण
माणसं अजून वागतात तशीच
सांगतात फक्त कारण आता
सगळं काही देवासाठीच
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा