१९७. जाहीरनामा
देऊ वीज फुकट
देऊ बांधून रस्ते
देऊ रेशनवरती
धान्य एकदम सस्ते
देऊ मुबलक पाणी
देऊ सर्वांना नोकऱ्या
एक रुपयात फक्त
देऊ झुणका भाकऱ्या
देऊ फुकट शिक्षण
देऊ फुकट घरं
माफ करून टाकू
कर्ज तुमचं सारं
निवडून आल्यावरती
लागणार नाही थांग
पण मत द्या आम्हालाच
देऊ तुम्हाला टांग
--- लबाड बोका
देऊ वीज फुकट
देऊ बांधून रस्ते
देऊ रेशनवरती
धान्य एकदम सस्ते
देऊ मुबलक पाणी
देऊ सर्वांना नोकऱ्या
एक रुपयात फक्त
देऊ झुणका भाकऱ्या
देऊ फुकट शिक्षण
देऊ फुकट घरं
माफ करून टाकू
कर्ज तुमचं सारं
निवडून आल्यावरती
लागणार नाही थांग
पण मत द्या आम्हालाच
देऊ तुम्हाला टांग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा