१९६. देवात्मा
याची देही याची डोळा
पाहिलाय मी देव
खरा देव पाहणारा
आहे मी एकमेव
म्हणा तुम्ही खुशाल
मला वेडा भ्रमिष्ट
अधिक न बोलणेच
वाटते मला इष्ट
पटो वा न पटो
सत्य तेच आहे
माझा देव नेहमी
माझ्यातच मी पाहे
--- लबाड बोका
याची देही याची डोळा
पाहिलाय मी देव
खरा देव पाहणारा
आहे मी एकमेव
म्हणा तुम्ही खुशाल
मला वेडा भ्रमिष्ट
अधिक न बोलणेच
वाटते मला इष्ट
पटो वा न पटो
सत्य तेच आहे
माझा देव नेहमी
माझ्यातच मी पाहे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा