१९८. लव्ह इज गॉड
प्रेम करतो झुगारून बंधनं
पण तू कधी होशील कबूल
नीती नियमांच्या दडपणाखाली
वाटतं रहाशील तू दबून
ठाऊक आहे मलाही पक्कं
तुझं ही आहे प्रेम माझ्यावर
हिम्मत तुझ्यात नाही एवढी
विश्वास नाही तुझाच तुझ्यावर
आपण काही नाही पहिले
पूर्वीही होऊन गेले अनेक
प्रेमासाठी मेले आणिक
प्रेमासाठी जगले क्षणैक
पवित्र आहे प्रेम आपले
साक्षी आहे तो परमेश्वर
दिव्यत्वाच्या दिव्यत्वाहून
प्रेम आपले आहे ईश्वर
--- लबाड बोका
प्रेम करतो झुगारून बंधनं
पण तू कधी होशील कबूल
नीती नियमांच्या दडपणाखाली
वाटतं रहाशील तू दबून
ठाऊक आहे मलाही पक्कं
तुझं ही आहे प्रेम माझ्यावर
हिम्मत तुझ्यात नाही एवढी
विश्वास नाही तुझाच तुझ्यावर
आपण काही नाही पहिले
पूर्वीही होऊन गेले अनेक
प्रेमासाठी मेले आणिक
प्रेमासाठी जगले क्षणैक
पवित्र आहे प्रेम आपले
साक्षी आहे तो परमेश्वर
दिव्यत्वाच्या दिव्यत्वाहून
प्रेम आपले आहे ईश्वर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा