१८६. बकवास
जगामधले सगळेच लोक
नसतात आपले खास
ठेवावा लागतो तरी सुद्धा
कोणावरही विश्वास
बसते मग कधी ठोकर
धुळीला मिळते आस
आपण मात्र तरीही धरतो
फक्त सत्याचीच कास
सत्याने वागून सुद्धा नेहमी
होतो आपल्यालाच त्रास
सत्यमेव जयते म्हणजे
आहे सगळी बकवास
--- लबाड बोका
जगामधले सगळेच लोक
नसतात आपले खास
ठेवावा लागतो तरी सुद्धा
कोणावरही विश्वास
बसते मग कधी ठोकर
धुळीला मिळते आस
आपण मात्र तरीही धरतो
फक्त सत्याचीच कास
सत्याने वागून सुद्धा नेहमी
होतो आपल्यालाच त्रास
सत्यमेव जयते म्हणजे
आहे सगळी बकवास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा