१८७. पाप क्षालन
देव देव करून जर
मिळत असतं पुण्य
आपोआपच गेलं असतं
निघून सारं न्यून्य
होत नाही तसं तरी
वागतात सगळे तसंच
वाटत असतं मूर्खांना
पुण्य मिळतं असंच
असं पुण्य मिळवून काही
होत नाही पाप क्षालन
करत नाही जोपर्यंत
माणुसकीचं पालन
--- लबाड बोका
देव देव करून जर
मिळत असतं पुण्य
आपोआपच गेलं असतं
निघून सारं न्यून्य
होत नाही तसं तरी
वागतात सगळे तसंच
वाटत असतं मूर्खांना
पुण्य मिळतं असंच
असं पुण्य मिळवून काही
होत नाही पाप क्षालन
करत नाही जोपर्यंत
माणुसकीचं पालन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा