२१४. 'नकुशा'
होतात त्यांना मुली पण
मनातून असतात नकोश्या
नकोश्या असतात म्हणून मग
नाव ठेवतात 'नकुशा'
असतात अजाण निष्पाप कळ्या
काय असते त्यांची चूक
पोटचा गोळा असून सुद्धा
उठता बसता देतात दु:ख
करपून जातं आयुष्य त्यांचं
करपून जातात भाव भावना
समाज आणि कुटुंबीय सुद्धा
करतात सतत अवहेलना
असली कसली रूढी ही
हा तर निव्वळ नीचपणा
बोका म्हणे ऐशा लोका
दिसताक्षणी लाथा हाणा
--- लबाड बोका
होतात त्यांना मुली पण
मनातून असतात नकोश्या
नकोश्या असतात म्हणून मग
नाव ठेवतात 'नकुशा'
असतात अजाण निष्पाप कळ्या
काय असते त्यांची चूक
पोटचा गोळा असून सुद्धा
उठता बसता देतात दु:ख
करपून जातं आयुष्य त्यांचं
करपून जातात भाव भावना
समाज आणि कुटुंबीय सुद्धा
करतात सतत अवहेलना
असली कसली रूढी ही
हा तर निव्वळ नीचपणा
बोका म्हणे ऐशा लोका
दिसताक्षणी लाथा हाणा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा