२१३. बंड
समजू नका कोणीच असे
होणार नाही क्रांती
करतोय मी बंड आता
पूर्ण विचाराअंती
शिवरायच फक्त आदर्श माझे
निष्ठा देशावरती
जाऊ नका तुम्ही असे
माझ्या वेषावरती
करतात उदो अहिंसेचा
पण भिस्त सैन्यावरती
म्हणून आहे विश्वास माझा
फक्त हिंसेवरती
सत्तेवरच्या उन्मत्तांचा
उतरवीन मी माज
सर्वांसमोर जाहीरपणे
काढीन त्यांची लाज
पहिलं काम करेन मी तर
जिंकून आल्यावरती
मिरवीन मुंडकी एकेकाची
टोचून भाल्यावरती
--- लबाड बोका
समजू नका कोणीच असे
होणार नाही क्रांती
करतोय मी बंड आता
पूर्ण विचाराअंती
शिवरायच फक्त आदर्श माझे
निष्ठा देशावरती
जाऊ नका तुम्ही असे
माझ्या वेषावरती
करतात उदो अहिंसेचा
पण भिस्त सैन्यावरती
म्हणून आहे विश्वास माझा
फक्त हिंसेवरती
सत्तेवरच्या उन्मत्तांचा
उतरवीन मी माज
सर्वांसमोर जाहीरपणे
काढीन त्यांची लाज
पहिलं काम करेन मी तर
जिंकून आल्यावरती
मिरवीन मुंडकी एकेकाची
टोचून भाल्यावरती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा