२१८. माणूस ?
जाती वेगळ्या पंथ वेगळे
माणूस तरी असतो सारखा
एक सारखा असूनही
माणुसकीला होतो पारखा
माणसानेच निर्मिले जातीधर्म
माणूसच करतो भेदाभेद
नाव देवाचं सांगतो आणि
खोटाच व्यक्त करतो खेद
देव आहे म्हणतात चांगला
तो कसा वागेल असा
देवालाही करतो बदनाम
त्याला माणूस म्हणावा कसा
--- लबाड बोका
जाती वेगळ्या पंथ वेगळे
माणूस तरी असतो सारखा
एक सारखा असूनही
माणुसकीला होतो पारखा
माणसानेच निर्मिले जातीधर्म
माणूसच करतो भेदाभेद
नाव देवाचं सांगतो आणि
खोटाच व्यक्त करतो खेद
देव आहे म्हणतात चांगला
तो कसा वागेल असा
देवालाही करतो बदनाम
त्याला माणूस म्हणावा कसा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा