२२२. म्हणून
काहीच उरलं नाहीय शिल्लक
जाळत बसलोय उगाच जीव
कशासाठी जगतोय मी
माझीच मला येते कीव
संपवून टाकावं वाटतं आयुष्य
का घाबरायचं असं मरणाला
केव्हातरी तर आहेच जायचं
काय पडणार फरक कुणाला
तरीही वाटते अजून आशा
घडेल काहीतरी चांगलं
मान अपमान लाज लज्जा
म्हणून सगळं खुंटीला टांगलं
--- लबाड बोका
काहीच उरलं नाहीय शिल्लक
जाळत बसलोय उगाच जीव
कशासाठी जगतोय मी
माझीच मला येते कीव
संपवून टाकावं वाटतं आयुष्य
का घाबरायचं असं मरणाला
केव्हातरी तर आहेच जायचं
काय पडणार फरक कुणाला
तरीही वाटते अजून आशा
घडेल काहीतरी चांगलं
मान अपमान लाज लज्जा
म्हणून सगळं खुंटीला टांगलं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा