२२३. खोटा
काही काही देवळांत असतो
फक्त स्त्रियांनाच मज्जाव
पुरूष पापी असला तरी
त्याला मात्र नसतो अटकाव
नसेल चालत एकवेळ स्री
पण कसा चालतो पुरूष पापी
ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच
सांगता येणार नाही कदापि
पाप पुण्य असलं काही
मानत नसेल कदाचित देव
म्हणूनच पापी पुरूषाला
जायला नसेल तिथे भेव
करत असेल जर देव खरंच
भेदभाव हा एवढा मोठा
नाइलाजाने म्हणावं लागेल
देवसुद्धा वागतो खोटा
--- लबाड बोका
काही काही देवळांत असतो
फक्त स्त्रियांनाच मज्जाव
पुरूष पापी असला तरी
त्याला मात्र नसतो अटकाव
नसेल चालत एकवेळ स्री
पण कसा चालतो पुरूष पापी
ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच
सांगता येणार नाही कदापि
पाप पुण्य असलं काही
मानत नसेल कदाचित देव
म्हणूनच पापी पुरूषाला
जायला नसेल तिथे भेव
करत असेल जर देव खरंच
भेदभाव हा एवढा मोठा
नाइलाजाने म्हणावं लागेल
देवसुद्धा वागतो खोटा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा