१८९. ठण ठण गोपाळ
असतात म्हणे स्वर्गामध्ये
सुंदर सुंदर अप्सरा
स्वर्ग प्राप्तीसाठी म्हणे
पुण्यकर्म करा
कोणी पाहिल्यात अप्सरा नी
कोणी पाहिल्यात पऱ्या
कशाही असल्या तरी आपल्या
भूलोकीच्याच खऱ्या
अप्सरांच्या आशेने
करत बसाल पुण्य
पुढ्यातलंही सोडून द्याल
हाती राहिल शून्य
--- लबाड बोका
असतात म्हणे स्वर्गामध्ये
सुंदर सुंदर अप्सरा
स्वर्ग प्राप्तीसाठी म्हणे
पुण्यकर्म करा
कोणी पाहिल्यात अप्सरा नी
कोणी पाहिल्यात पऱ्या
कशाही असल्या तरी आपल्या
भूलोकीच्याच खऱ्या
अप्सरांच्या आशेने
करत बसाल पुण्य
पुढ्यातलंही सोडून द्याल
हाती राहिल शून्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा