१९०. व्याघात
आहे ही आणि नाही ही
मुळात असं असतं का काही
दोन्ही स्थिती एकाच वेळी
कधीच असू शकत नाही
तरी काही म्हणत असतात
देव नेमका आहे तसा
सांगत असतात छातीठोकपणे
ह्यांना जणू भेटलाच जसा
धड शहाणी ना धड वेडी
अशी माणसं असतात जगात
ह्याच उदाहरणातून घ्या समजून
काय असतं नेमकं व्याघात
--- लबाड बोका
आहे ही आणि नाही ही
मुळात असं असतं का काही
दोन्ही स्थिती एकाच वेळी
कधीच असू शकत नाही
तरी काही म्हणत असतात
देव नेमका आहे तसा
सांगत असतात छातीठोकपणे
ह्यांना जणू भेटलाच जसा
धड शहाणी ना धड वेडी
अशी माणसं असतात जगात
ह्याच उदाहरणातून घ्या समजून
काय असतं नेमकं व्याघात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा