२२८. निरुपयोगी
बळी तो कान पिळी
हेच चालू आहे अजून
कसली आलीय लोकशाही
विषवल्लीच आल्यात रुजून
जेव्हा जेव्हा माजेल अधर्म
घेईन म्हणाला होता अवतार
बया सुद्धा झोपली आहे
उघडत नाही अजून दार
काय आहे आमच्या हातात
आम्ही नुसत्या ढकलतो तारखा
काय उपयोग आमच्यासाठी
देव असून नसून सारखा
--- लबाड बोका
बळी तो कान पिळी
हेच चालू आहे अजून
कसली आलीय लोकशाही
विषवल्लीच आल्यात रुजून
जेव्हा जेव्हा माजेल अधर्म
घेईन म्हणाला होता अवतार
बया सुद्धा झोपली आहे
उघडत नाही अजून दार
काय आहे आमच्या हातात
आम्ही नुसत्या ढकलतो तारखा
काय उपयोग आमच्यासाठी
देव असून नसून सारखा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा