२२९. गद्दार
रहातात ते भारतात आणि
निष्ठा मात्र पाकिस्तानशी
जावे त्यांनी पाकिस्तानात
तिथेच बांधावी कबर छानशी
आणखीही आहेत महाभाग असे
अध्यात्माच्या लागलेत नादी
भोग भोगतात इहलोकीचे
विचार मात्र परलोकवादी
खातात इथलेच मीठ आणि
म्हणतात तुच्छ इहलोकासी
राहू नये त्यांनी येथे
व्हावे तत्काळ परलोकवासी
--- लबाड बोका
रहातात ते भारतात आणि
निष्ठा मात्र पाकिस्तानशी
जावे त्यांनी पाकिस्तानात
तिथेच बांधावी कबर छानशी
आणखीही आहेत महाभाग असे
अध्यात्माच्या लागलेत नादी
भोग भोगतात इहलोकीचे
विचार मात्र परलोकवादी
खातात इथलेच मीठ आणि
म्हणतात तुच्छ इहलोकासी
राहू नये त्यांनी येथे
व्हावे तत्काळ परलोकवासी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा