२१६. राज
हिंदू धर्मात जन्मलो म्हणून
झालो मी हिंदू
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात
मी तर एक बिंदू
नशिबानेच दिला जन्म मला
नशिबच मला देईल मरण
माझ्या साऱ्या आयुष्याचं
नशिबच तर आहे कारण
कशास करू गर्व मग
कशास मग करू माज
काहीच नाही कर्तृत्व माझे
जाणून आहे पुरते राज
--- लबाड बोका
हिंदू धर्मात जन्मलो म्हणून
झालो मी हिंदू
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात
मी तर एक बिंदू
नशिबानेच दिला जन्म मला
नशिबच मला देईल मरण
माझ्या साऱ्या आयुष्याचं
नशिबच तर आहे कारण
कशास करू गर्व मग
कशास मग करू माज
काहीच नाही कर्तृत्व माझे
जाणून आहे पुरते राज
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा