१९३. गर्व
एक आचार एक विचार
एक देव एक धर्म
आमच्या साऱ्या वागण्याचं
हेच आहे एक मर्म
तिच एक मानव जात
तेच रक्त तेच चर्म
जाणून घ्यायचं नाही आम्हाला
सृष्टीचं हे सनातन वर्म
इतर सारे जातील नरकात
आम्हालाच फक्त मिळेल स्वर्ग
आमचाच देव धर्म खरा
वाटतो आम्हाला आमचाच गर्व
--- लबाड बोका
एक आचार एक विचार
एक देव एक धर्म
आमच्या साऱ्या वागण्याचं
हेच आहे एक मर्म
तिच एक मानव जात
तेच रक्त तेच चर्म
जाणून घ्यायचं नाही आम्हाला
सृष्टीचं हे सनातन वर्म
इतर सारे जातील नरकात
आम्हालाच फक्त मिळेल स्वर्ग
आमचाच देव धर्म खरा
वाटतो आम्हाला आमचाच गर्व
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा