२३६. पेच
तोंडाशी येतो घास नेहमी
पण मिळत नाही खायला
असंच नशिब फुटकं माझं
मरणही येत नाही न्यायला
असंच कसं होतं पण
नेहमीच माझ्या बाबतीत
काय मारलंय घोडं मी
काय माझ्या दैव गतीत
वैतागलोय मी आयुष्याला
कळत नाही काय करू
असंच राहू जगत की
स्वत:च जाऊन मरू
--- लबाड बोका
तोंडाशी येतो घास नेहमी
पण मिळत नाही खायला
असंच नशिब फुटकं माझं
मरणही येत नाही न्यायला
असंच कसं होतं पण
नेहमीच माझ्या बाबतीत
काय मारलंय घोडं मी
काय माझ्या दैव गतीत
वैतागलोय मी आयुष्याला
कळत नाही काय करू
असंच राहू जगत की
स्वत:च जाऊन मरू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा