२४०. माया
घालतो आम्ही नेहमी
देखल्या देवा दंडवत
आणि फिरतो आरामात
ह्याला त्याला गंडवत
वाटत नाही आम्हाला
करतोय काही पाप
देणारे मात्र देतात
उगाच आम्हाला शाप
कशी म्हणावी फसवणूक
आहे सगळी माया
नेता येत नाही बरोबर
सगळंच जाणार वाया
--- लबाड बोका
घालतो आम्ही नेहमी
देखल्या देवा दंडवत
आणि फिरतो आरामात
ह्याला त्याला गंडवत
वाटत नाही आम्हाला
करतोय काही पाप
देणारे मात्र देतात
उगाच आम्हाला शाप
कशी म्हणावी फसवणूक
आहे सगळी माया
नेता येत नाही बरोबर
सगळंच जाणार वाया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा