२३९. शपथ
धुमसतोय मी आतल्या आत
पेटलीय माझ्या मनात आग
करतो कविता क्रांतीच्या
उन्मत्तांना देण्या डाग
विचारांच्या पाडीन ठिणग्या
शब्दांची करीन शस्त्रे
पेटवीन वणवा क्रांतीचा
उलथून टाकीन सरकारे
करणारच आहे क्रांती मी
अशीच आहे माझी त-हा
शपथ आहे माझी मलाच
करीन माझा शब्द खरा
--- लबाड बोका
धुमसतोय मी आतल्या आत
पेटलीय माझ्या मनात आग
करतो कविता क्रांतीच्या
उन्मत्तांना देण्या डाग
विचारांच्या पाडीन ठिणग्या
शब्दांची करीन शस्त्रे
पेटवीन वणवा क्रांतीचा
उलथून टाकीन सरकारे
करणारच आहे क्रांती मी
अशीच आहे माझी त-हा
शपथ आहे माझी मलाच
करीन माझा शब्द खरा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा