२४३. इतिहास महाराष्ट्राच्या अपमानाचा
नेहरू म्हणाला शिवरायांबद्दल
शिवाजी लुटारू दरोडेखोर होते
तरीही यशवंतराव चव्हाण म्हणाला
नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे
चंद्र सुर्य असे पर्यंत
मुंबई मिळणार नाही महाराष्ट्राला
असं म्हणणाऱ्या नासका पाटलाला
जनतेनेच शिकवला धडा चांगला
मोरारजीने केला गोळीबार
मराठी मातीत मराठी माणसावर
एकशे पाच झाले हुतात्मे
जुलूम केला महाराष्ट्रावर
मुंबई द्यावी लागली म्हणून
राग आला नेहरूला
बेळगाव कारवार निपाणी भालकी
देऊन टाकलं कर्नाटकाला
लाचार गद्दार होते सोबत
म्हणून झाली हिम्मत नेहरूची
अजूनही आहेत पुष्कळ लाचार
वाट लावताहेत महाराष्ट्राची
कॉंग्रेसचा हा महाराष्ट्र द्वेष
घे समजून मराठी माणसा
टाक संपवून ह्या कॉंग्रेसला
लाभलाय तुला शिवरायांचा वारसा
शपथ तुला शिवरायांची
कर जरा मोठा विचार
मेलास उपाशी तरी चालेल
पण होऊ नकोस गद्दार लाचार
विसरू नकोस पिढ्यान् पिढ्या
अपमान हा महाराष्ट्राचा
असेल तुला स्वाभिमान तर
घे बदला ह्या अपमानाचा
--- लबाड बोका
नेहरू म्हणाला शिवरायांबद्दल
शिवाजी लुटारू दरोडेखोर होते
तरीही यशवंतराव चव्हाण म्हणाला
नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे
चंद्र सुर्य असे पर्यंत
मुंबई मिळणार नाही महाराष्ट्राला
असं म्हणणाऱ्या नासका पाटलाला
जनतेनेच शिकवला धडा चांगला
मोरारजीने केला गोळीबार
मराठी मातीत मराठी माणसावर
एकशे पाच झाले हुतात्मे
जुलूम केला महाराष्ट्रावर
मुंबई द्यावी लागली म्हणून
राग आला नेहरूला
बेळगाव कारवार निपाणी भालकी
देऊन टाकलं कर्नाटकाला
लाचार गद्दार होते सोबत
म्हणून झाली हिम्मत नेहरूची
अजूनही आहेत पुष्कळ लाचार
वाट लावताहेत महाराष्ट्राची
कॉंग्रेसचा हा महाराष्ट्र द्वेष
घे समजून मराठी माणसा
टाक संपवून ह्या कॉंग्रेसला
लाभलाय तुला शिवरायांचा वारसा
शपथ तुला शिवरायांची
कर जरा मोठा विचार
मेलास उपाशी तरी चालेल
पण होऊ नकोस गद्दार लाचार
विसरू नकोस पिढ्यान् पिढ्या
अपमान हा महाराष्ट्राचा
असेल तुला स्वाभिमान तर
घे बदला ह्या अपमानाचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा